महाराष्ट्र
palghar : यशवंतराव चाफेकर महाविद्यालयात संविधान दिनाच्या कार्यक्रम संपन्न*
पालघर,28 नवम्बर : जगात सर्वात मोठी राज्यघटना आपल्या देशाची असून, सर्व धर्मपंथना मुख्य प्रवाहात आणण्याची तरतूद ही आपल्या राजघटनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे . असे प्रतिपादन प्रा. रामदास येडे यांनी यशवंतराव चाफेकर महाविद्यालयात संविधान दिनाच्या कार्यक्रमात केले.
1920 नंतर स्वतंत्र ही संकल्पना आपल्या देशात आली. 1929 च्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला. आपल्या राज्यघटनेतील मूलभूत हक्काचे विवेचन करताना , चोदा वर्षा खालील मुलांना कोणी कामावर ठेवले किंवा त्याना त्रास दीयलास कलम 23 व 24 नुसार त्यांच्या वर कारवाई करण्याचा अधिकार राजघटने ने दिला असून मुलांच्या हक्काचे सौरक्षन केले आहे तसेच 14 वर्षा परियन्त च्या मुलांच्या शिक्षणाचा हक्क घटनेनं त्याना प्रदान केला आहे. असे या ओघात सरांनी सांगितले.कार्यक्रमा चे सूत्रसंचालन े व आभार प्राचार्य डॉ. अरुण पाध्ये यांनी मानले.